Author(s): प्रा. अलका मनोहर तायडे
प्रस्तावना: अलीकडच्या काळात स्त्री पुरुष यांचा राजकीयदृष्ट्या आढावा घेतला तर असे दिसते की नेहमीच स्त्रियांना दुय्यमत्व घेताना चे दृश्य दिसते. मग ते कौटुंबिक बाबतीत असो वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार म्हणून असो किंवा मतदार म्हणून असो..
महिला दिनाच्या निमित्ताने महिला विषयक अनुदार दृष्टिकोन निश्चितच कमी झालेला दिसतो.. परंतु राजकीय दृष्ट्या आज दुय्यम स्थान किंवा गृहीत धरणारी स्थिती महिलांच्या बाबतीत दिसते.
प्रस्तुत शोधनिबंधातून राज्यातील राजकारणात महिलांचा सहभाग याविषयी चिंतन विषयक विचार मांडण्याच्या दृष्टीने, उद्देशाने आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.112
Download Full Article from below:
राज्यातील राजकारणात महिलांचा सहभाग: एक चिंतन
Pages:574-578