Author(s): सहा. प्रा. डॉ. उमेष आर. धुमाळे
सारांश: जगामध्ये मानवी हक्क ही सर्वात मोठी भेडसावणारी समस्या निर्माण झालेली आहे. लोकषाही व्यवस्थेमध्ये मानवी हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी संविधानाने षासनाकडे सोपविलेली असते परंतु षासन व्यवस्था हे काम करू षकत नाही. कधी कधी षासना कडुन मानवी हक्कावर मर्यादा येवुन पडतात. अषा वेळी मानवी अधिकाराचे संरक्षण कसे करावे हा प्रष्न त्या ठिकाणी निर्माण होतो. अन्याया विरूध्द आवाज कुणी उठवायचा हा प्रष्न उपस्थित होतो. अषावेळी लोकषाही व्यवस्थेमध्ये चौथा आधारस्तंब ज्याला म्हणतात त्या प्रसारमाध्यमाकडे ही जबाबदारी येते. भारतामध्ये किंवा जगामध्ये प्रसारमाध्यमांनी अनेकवेळा मानवी अधिकारांचे रक्षण करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भुमिका पार पाडलेली असते. नव्हे पार पडत आहे. मानवी हक्काचे संरक्षण केल्या गेले पाहिजे याकरीता विविध देषाच्या कायदेमंडळांनी सुध्दा कायदे तयार केलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिाकणी आपल्याला मानवी अधिकाराचे उल्लंघन होत असतांना त्या ठिकाणी मर्यादा सुध्दा आलेल्या आहेत. लोकषाहीचे चौथे अंग म्हणुन प्रसार माध्यमांनी क्रांतीकारक भुमिका जर पार पाडल्या गेली तर निष्चितपणे मानवी अधिकाराचे उल्लंघन कमी होत असतांना आपल्याला निष्चितपणे दिसुन येईल.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.108
Download Full Article from below:
मानवी हक्क आणि प्रसार माध्यमांची भुमिका
Pages:557-559