Author(s): कु. हर्षाली शेषराव शेजोळे१, प्रा. डॉ. संदीप भीमराव डोंगरे२
प्रस्तावना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कोणतेही देशाचा विकास हा त्या देशातील महिलांना मिळणाऱ्या शिक्षण, स्वातंत्र्य, रोजगार या घटकावर अवलंबून असतो. वरील विधानातून एकूणच महिलांच्या सक्षमीकरण मागील आधारभूत घटक स्पष्ट होतात.
आज स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. अगदी संरक्षण क्षेत्र ही त्याला अपवाद नाही भारतीय सैन्यात भरती होण्यास स्त्रियांना मज्जा असण्यापासून ते भारतीय नौदलातील महिला लेफ्टनंट कमांडर असणे जागतिक महासागर परिक्रमा करण्यापर्यंतचा प्रवास प्रेरक आणि थरारक ही आहे.
प्रस्तुत शोधनिबंधातून भारतीय नौदलात स्त्रीशक्तीच्या वाटचालीचा वेध घेतला आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.107
Download Full Article from below:
भारतीय नौदलातील महिला शक्ती:- प्रेरणादायी आढावा
Pages:554-556