Special Issue: Volume 11, Issue 12, December - 2024

स्त्रीवाद आणि भारतातील सामाजिक व राजकीय सुधारकांची महिला सक्षमीकरणातील भूमिका

Author(s): सारंग राजेंद्र धारस्कर, प्रा. डॉ. अरुण मुकुंदराव शेळके

प्रस्तावना: भारताला वैचारिक संपन्न समाज सुधारकांचा समृद्ध असा वारसा लागला. त्यांच्या आधुनिक विचारांमुळे समाज जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आला. शिक्षणाचा प्रसार जसजसा वाढू लागला; तसा माणूस हा साक्षर होऊ लागला. समाजाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. स्वातंत्र्य भारतात नागरिकाला संविधानाने अनेक अधिकार दिले व भारतीय स्त्री पुरुष समानता निर्माण केली. यामध्ये अनेक सामाजिक व राजकीय सुधारकांनी मोलाचे कार्य केले. स्वातंत्र्यपूर्व व नंतर स्त्रियांच्या हक्कासाठी अनेक सुधारकांनी चळवळी केलेल्या आपणास दिसून येतात.

DOI:10.61165/sk.publisher.v11i12.104

Download Full Article from below:

स्त्रीवाद आणि भारतातील सामाजिक व राजकीय सुधारकांची महिला सक्षमीकरणातील भूमिका


Pages:533-540

Cite this aricle
धारस्कर सारंग राजेंद्र, & शेळकेप्रा. डॉ. अरुण मुकुंदराव. (2024). स्त्रीवाद आणि भारतातील सामाजिक व राजकीय सुधारकांची महिला सक्षमीकरणातील भूमिका. SK International Journal of Multidisciplinary Research Hub, 11(12), 533–540. https://doi.org/10.61165/sk.publisher.v11i12.104

Creative Commons License
This work is licensed under a
Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License