Author(s): डॉ. सागर चं.वानखडे१, प्रा. विजय स .चांदणे२
सारांश: जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी अशा शब्दात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीते स्त्रीची महती गायली आहे . आज स्त्री देशाची राष्ट्रपती , पंतप्रधान , सभापती , वैज्ञानिक ,डॉक्टर आहे . महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण आहे .पण आजही पुरुषसत्ताक समाजात तिचे स्थान दुय्यम आहे . त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते . त्यामध्ये शहरे भागापेक्षा ग्रामीण भागातील महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते .शिक्षण , आरोग्य ,आर्थिक ,लैंगिक अत्याचार ,कौटुंबिक हिसांचार अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
प्रस्तुत संशोधन पत्रिकेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांच्या विविध समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न केले आहे .
महत्त्वाची शब्दे: वाणिज्य शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक संसाधन निर्मिती, पश्चिम विदर्भ, रोजगारक्षमता, उद्योजकता.s
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.103
Download Full Article from below:
ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणातील समस्या व उपायोजना
Pages:529-532