Author(s): प्रा. वैशाली गोरे
सारांश: महिला सक्षमीकरण हे फक्त महिलांसाठीच नाही तर संपूर्ण समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहे शिक्षण रोजगार सुरक्षितता सामाजिक समानता यांच्या माध्यमातून महिलांना संरक्षण बनवून त्यांना समाजात समान स्थान दिल दिल्यास एक समृद्ध समाजवादी आणि प्रलभ समाज निर्माण होईल महिला समाज सक्षमीकरण हे समाजातील सर्व घटकांच्या सहाय्याने सत्ता येऊ शकते आणि यासाठी प्रत्येकाने त्यांचा सक्रिय सहभाग वाढविला पाहिजे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.100
Download Full Article from below:
महिला सक्षमीकरण काळाची गरज
Pages:516-519