Author(s): विनोद शेषराव भोसले११, डॉ. गणेश बाबुराव दराडे२
सारांश: संपूर्ण जगभरात असे एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात स्त्रिया पुरुशांच्या बरोबरीने कार्य करु षकत नाहीत. षेती क्षेत्र सुध्दा याला अपवाद नाही. षेती क्षेत्रात सुध्दा लिंगभेद असमानता पहायला मिळते. स्त्रियांना पुरुशंाच्या तलेनेत कमी मजुरी दिली जाते. वास्तविक स्त्रिया पुरुशांपेक्षा कमी वेगाने मात्र जास्त काम करतात. अषावेळी षेतीच्या विकासात स्त्रियांची भूमिका काय आणि षेतमजुर स्त्रियांना कोणत्या समस्या उदभवतात याबाबत विवेचन प्रस्तुत षोधबिनंधात केले आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.96
Download Full Article from below:
शेतीच्या विकासात स्त्रियांची भुमिका आणि समस्या
Pages:496-500