Author(s): राहुल सपकाळ
प्रस्तावना: आदिशक्ती महामायेचे पूजन, ध्यान हा भारतीय संस्कृतीचा पाया मानला जातो. देवीच्या विविध रुपांचे भारतीय लोक विधीवत पूजन करत आलेले आहेत. शक्ती-भक्तीचे अनोखे रुप म्हणजे आदिशक्ती होय. अगदी पुराणांचा दाखला द्यायचा झाल्यास सती अर्थात पार्वतीची देशभरात ५२ ठिकाणी शक्तीपीठ आहेत. महाराष्ट्रात पैकी साडेतीन शक्तीपीठे आहेत. अगदी पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्री रुपी शक्तीची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. या रुपांमधून समाजाला सतत प्रेरणा मिळत आलेली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर त्याचा घेतलेला हा धांडोळा...
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.92
Download Full Article from below:
महिला सशक्तीकरणामध्ये महिलांच्या रोजगार संधीचे महत्त्व व त्यातील अडथळे
Pages:477-483