Special Issue: Volume 11, Issue 12, December - 2024

महाराष्ट्र विधानसभेतील महिला नेतृत्वाचा सहभाग : विशेष संदर्भ 1962 ते 2024

Author(s): प्रा. डॉ. इकबाल खान गफार खान

प्रस्तावना: देशाच्या विकास घडून आणावयाचा असेल तर सर्वप्रथम समाजातील असमानता नष्ट झाली पाहिजे. देशातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण, रोजगार आणि राजकारण यात समान सहभाग मिळाला पाहिजे. एकूण लोकसंख्येत महिलांची संख्या 50% असून देखील महिलांचा राजकीय सहभाग हा कमी आहे.

DOI:10.61165/sk.publisher.v11i12.80

Download Full Article from below:

महाराष्ट्र विधानसभेतील महिला नेतृत्वाचा सहभाग : विशेष संदर्भ 1962 ते 2024


Pages:413-416

Cite this aricle
गफार खान, प्रा. डॉ. इकबाल खान. (2024). महाराष्ट्र विधानसभेतील महिला नेतृत्वाचा सहभाग : विशेष संदर्भ 1962 ते 2024. SK International Journal of Multidisciplinary Research Hub, 11(12), 413–416. https://doi.org/10.61165/sk.publisher.v11i12.80

Creative Commons License
This work is licensed under a
Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License