Author(s): प्रा. नितीन माणिकराव बिहाडे
प्रस्तावना: भारतामध्ये महिलांच्या राजकीय सहभागाला इतिहास आहे. अनेक महिला राजकारणामध्ये सक्रिय सहभागी झालेल्या दिसतात. मात्र त्या तुलनेत आधुनिक लोकशाही व्यवस्थेमध्ये महिलांचे प्रमाण वाढलेले दिसत नाही. अगदी संसदेच्या सहभागापासून अभ्यास केला असता आजपर्यंत प्रमाण अतिशय कमी झालेले आहे. याची अनेक कारणे अभ्यासता येतील.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.76
Download Full Article from below:
भारतामध्ये महिलांचा राजकारणामधील सहभागाचे विश्लेषणात्मक अध्ययन
Pages:384-392