Author(s): डॉ. संदीप बी. काळे
प्रस्तावना: समकालीन स्थितीत तथा सातंत्र्योत्तर काळात शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी एकूण सामाजिक सुरक्षितता, बेरोजगारी स्थलांतर, आरोग्यसेवा व अन्य दैनंदिन सुविधांचा अभाव यांचा परिणाम महिला व मुलीवर प्रकर्षाने दिसून येऊ लागला. मुलींची संख्या कमी होणे, महिला आणि मुलीची विक्री, यातून महिलांच्या मानवी हक्काची पायमल्ली होताना दिसत आहे. बदलत्या काळानुसार महिलांसमोरील वाढत जाणाऱ्या या आव्हानांचा सामना करण्यासाठी व महिलांच्या संरक्षणासाठी विशेष उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. या जोखडातून स्त्रीला मुक्ती हवी असेल तर महिलांचा समाजात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरण होणे अत्यावश्यकच आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.74
Download Full Article from below:
लिंगभावात्मक समानता : महिला सक्षमीकरण आणि मानवी हक्क
Pages:371-376