Author(s): डॉ. आसमा अत्तार
प्रस्तावना: स्त्रीवाद म्हणजे केवळ स्त्रियांच्या हक्कांची चळवळ नव्हे, तर ती एक व्यापक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विचारसरणी आहे, जी लिंगभेदावर आधारित असमानतेच्या विरोधात उभी आहे. मानवी इतिहासातील अनेक टप्प्यांवर स्त्रियांचे अधिकार नाकारले गेले, त्यांच्या भूमिकांना दुय्यम स्थान देण्यात आले, आणि त्यांच्या क्षमता मर्यादित करण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर, स्त्रीवादाने स्त्रीच्या स्वातंत्र्याची, सन्मानाची आणि समानतेची मागणी केली.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.69
Download Full Article from below:
स्त्रीवादाच्या लहरी: ऐतिहासिक प्रवाह आणि सामाजिक परिवर्तन
Pages:344-351