Author(s): प्रा. कु. ज्ञानू शालीग्राम राऊत
प्रस्तावना: भारतासारख्या संस्कृतीप्रिय देशात एखादया स्त्रीला आपल्या ‘बाईपणाची’ वेगळी फिर्याद मांडावीशी वाटणे हीच मुळात इथल्या सांस्कृतिक परिवेशात अस्वस्थता निर्माण करणारी घटना होती आणि आजही आहे. या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्त्री स्वातंत्र्याचे उद्गाते ठरतात. खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या परिवर्तनाला सुरुवात झाली ती स्त्री शिक्षणाने ‘बहिष्कृत भारत’ या वृत्तपत्रात बाबासाहेबांनी परखडपणे नमूद केले आहे की, स्त्री ही शिक्षित झाल्यास तिच्या कुटुंबाचे ज्ञान आणि विद्धेशी संबंध येतो त्यातून खऱ्या अर्थाने वैचारिक प्रबोधन होऊन पुढील पिढ्यांमध्ये बदल घडू शकतात बाबासाहेबांच्या मानव मुक्ती लढ्यातच स्त्री मुक्तीच्या साऱ्या वाटांचा प्रारंभ आहे. महाराष्ट्रात ज्योतीबांची अनेक स्वप्ने शाहू महाराजांनी वास्तवात आणली तर सावित्रीबाई फुल्यांच्या स्वप्नांना डॉ. बाबासाहेबांनी मूर्त रूप दिले.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.67
Download Full Article from below:
कायदेशीर हक्क आणि प्रतिनिधित्व : कायदेशीर जागरूकता
Pages:331-337