Author(s): डॉ. गजानन बनचरे
प्रस्तावना: आज २१ व्या शतकात स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसून येतात. कष्ट घेण्याची वृत्ती, सहनशीलता, प्रामाणिकपणा, सामंजस्य, झटून काम करण्याची वृत्ती हे गुण स्त्रियांमध्ये उपजतच आढळून येतात. कुटुंबाचा पाठिंबा आणि प्रेरणा मिळाली तर त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
शैक्षणिक क्षेत्र, कलाकौशल्य, नोकरी किंवा व्यवसाय यांपैकी सर्वच क्षेत्रांत स्त्रिया वेगाने प्रगती करताना दिसून येतात. सोलापूर सोशल फाऊंडेशन महिला विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला विकासमधील सर्वात प्रमुख घटक म्हणजे शिक्षण. सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावे, सर्व खेड्यातील मुलींना, स्त्रियांना प्राथमिक शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध असाव्यात. प्राथमिक शिक्षणाबरोबरच माध्यमिक व उच्च शिक्षणही त्यांना मिळायला हवे. जिल्ह्यातील कोणत्याही स्त्रीने शिक्षणापासून वंचित राहू नये. हे या संस्थेचे ध्येय आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.65
Download Full Article from below:
भारतीय महिला: शिक्षण, रोजगार, सक्षमीकरण
Pages:320-323