Author(s): कु. रुपाली सुरेषराव काळे (भांबुरकर)१, प्रा. डॉ. सारिका बोदडे २
गोषवारा: आदिवासी ही सध्या भारतात वास्तव्यास असलेले आंतरिकदृश्टया अलिप्त आणि सामाजिकदृश्टया वंचित गट आहेत. पौश्टीकतेच्या कमतरतेसारखे आरोग्य मापदंड त्यांना अनेक आरोग्य परिणामांकडे घेऊन जातो. आरोग्य हे अन्नावर अवलंबुन असते. ज्याप्रकारचा आहार मिळेल त्यावर षरीर सौश्ठव आरोग्य पुननिर्मिती, कार्यषक्ती अवलंबून असते. परंतु आदिवासी स्त्री ही घनदाट जंगलाने व्यापलेल्या दुर्गम भागात राहतात. त्यांना दोन वेळचे अन्नही पोटभर खायला मिळत नाही. सकस आहार दुरच राहिला. अषिक्षीत व पुरुशप्रधान संस्कृतीमध्ये आदिवासी स्त्रीमध्ये आहार व पोशणाविशयी निरक्षरता यामुळे आदिवासी स्त्रीचे आरोग्यावर वाईट परिणाम होते. त्याच्यामध्ये आरोग्याविशयी जागृकता आणणे गरजेचे आहे. .
कीवर्ड: आदिवासी आहार, निरक्षरता, पोषण साक्षरता, स्त्रिया अंधश्रद्धा.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.58
Download Full Article from below:
आदिवासी महिला आणि आहार निरक्षरता
Pages:287-290