Author(s): प्रा. सीमा पांडुरंग चिमणकर
सारांश:: हा संशोधन पेपर महिला सबलीकरणाच्या संकल्पनेचा स्त्रीवादी प्रवाहांच्या अनुषंगाने अभ्यास करतो. विविध ऐतिहासिक स्त्रीवादी लाटांनी महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सबलीकरणावर कसे परिणाम केले हे स्पष्ट केले आहे. शैक्षणिक अडथळे, आर्थिक विषमता, लैंगिक भेदभाव आणि राजकीय प्रतिनिधित्वातील कमतरता यांसारख्या प्रमुख समस्यांचा ऊहापोह केला आहे. या समस्यांवर उपाय सुचवताना धोरणात्मक हस्तक्षेप, शैक्षणिक सुधारणा, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक जाणीवजागृतीच्या गरजेवर भर दिला आहे. या प्रक्रियेसाठी जागतिक सहकार्य आणि समावेशक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे लिंग-समतेचा विचार करता अधिक न्याय्य समाजाची निर्मिती शक्य आहे.
किवर्ड: महिला सबलीकरण, स्त्रीवाद लिंग ससता, सामाजिक-आर्थिक विकास समस्या उपाय.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.105
Download Full Article from below:
महिला सबलीकरण: समस्या, आव्हाने आणि उपाय (स्त्रीवादी प्रवाह)
Pages:541-548