Author(s): कुणाल दिलीप राठोड
गोषवारा: भारत हा विकसनशील देश आहे या देशातील लोकसंख्येत निमा वाटा असणाऱ्या महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाह बाहेर ठेवणे हे कृती जसे अमानवी आहे तसेच ते एकूण प्रवाहालाही मारत आहे. आज आपण जागतिकीकरणाचे वारे पाहत आहोत. या प्रवाहात जगातील संपन्न देश एकीकडे दिसतोय आणि दुसरीकडे भारतासारखे अनेक देश आपला विकासाचा वेग वाढताना दिसत आहेत. अशा स्थितीत महिलांच्या समस्या वाढत आहे याकडे देशातील सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे स्त्रियांना दुय्यम वागणूक देऊन विविध मार्गाने महिलांचा मोठ्या प्रमाणात छळ केला जातोय या समस्यातून स्त्रियांना बाहेर काढणे आवश्यक आहे.
DOI:10.61165/sk.publisher.v11i12.64
Download Full Article from below:
राजकीय व्यवस्था आणि महिला सबलीकरण
Pages:314-319